इतर

बालवडकर यांना श्री संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार!

संजय उकिरडे /महादर्पण प्रतिनिधी

पैठण -शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशन, पैठण व नाथ वंशज योगीराज बमहाराज पैठणकर यांच्या संयुक्त विद्यमाने कडून पुणे येथील गोसेवक संजय बापू बालवडकर यांना श्री संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार श्रीक्षेत्र पैठण येथे प्रदान करण्यात आला …

याप्रसंगी संजय महाराज पाचपोर, अमृत महाराज जोशी, प्रमोद महाराज,जगताप चैतन्य महाराज देगुलरकर, जाऊंजाळ महाराज, रघुनाथ खंडाळकर, जळगांवकर
महाराज, शेखर महाराज जांभुळकर, योगीराज
महाराज पैठणकर मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button