इतर
प्रकाश साळवे यांची निवड

अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले येथे पालक सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शाहूनगर येथील दलित मित्र श्री प्रकाश सखाराम साळवे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले येथे त्यांचा शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने प्रकाश साळवे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले