इतर
तान्हाबाई चव्हाण यांचे निधन

अकोले प्रतिनिधी–
अकोले शहरातील विमा प्रतिनिधी तथा पेंटर कैलास चव्हाण यांच्या मातोश्री गं. भा.तान्हाबाई कारभारी चव्हाण ( वय वर्षे ७४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्यावर अकोले येथील अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा ,२मुली, सुन,जावई आणि ८ नातवंडे असा परिवार आहे.