इतर
राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना कोरोना ची बाधा!

मुंबई दि 28: राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना को रोनाची बाधा झाली आहे याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली
त्यांनी स्वतःला विलगीकरण करून घेतले आहे आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून त्यांना सौम्य लक्षणं जाणवू लागली काल अधिवेशनात त्यांची उपस्थिती होती माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केले आहे.
. मी ठीक आहे. मी विलगीकरणात राहणार आहे. मागील काही दिवस मला भेटलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी तसेच काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले