ग्रामीण

इगतपुरी तालुक्यातील भरवज निरपण ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.जाईबाई भले विजयी

इगतपुरी दि १८ इगतपुरी तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल दि. १७/१०/२०२२ रोजी घोषित करण्यात आले यात
भरवज निरपण.ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरली सरपंच पदासाठी आमनेसामने झालेल्या लढतीत उमेदवार सौ.जाईबाई तुकाराम भले
(482)सौ.बोराबई शिवाजी घारे (322)
सौ.कमल कैलास घारे(129)सौ.मोहिनी रोहिदास मेमाणे यांच्यात लढत झाली यात
सौ जाईबाई तुकाराम भले या सर्वाधिक 482 मतांनी सरपंच पदासाठी निवडून आल्या निवडीनंतर त्यांचे समर्थकांनी जल्लोष केला

सदस्य.सुरेश घारे.विठ्ठल घारे.गणेश नाडेकर मोहिनी नाडेकर.ताराबाई डिगे.मनिषा घारे.
अजय भले.शारदा साळवे.कल्पना भले हे तिन् सदस्य बिन विरोध निवडून आलेले आहेत

इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब बनसोडे भाऊ देशमुख यांनी निवडणूक कामी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button