दिवाळी मेळाव्याचा आनंद लुटावा.

पुणे दि४
आयुध निर्माणी देहुरोड मध्ये दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असळताची माहिती
कार्य प्रबंधक कृते महाप्रबंधक नितीन जैन यांनी दिली
दिनांक 5 आणि 6 नोहेंबर 2022 रोजी आयुध निर्माणी देहुरोड वसाहती मधील पायरो स्पोर्ट मैदानावर संध्याकाळी 06.00 ते रात्री 10.00 वाजे पर्यंत भव्य दिवाळी मेळ्याव्याचे आयोजन केले गेलेले आहे.
दिवळी मेळाव्यामध्ये आर्मी परेड़, डॉग-शो,
शिवकालीन युद्धकला, योगा, मलखांभ खेळ, हेल्दी-बेबी स्पर्धा, जादू चे प्रयोग, फैन्सीचे ड्रेस, खेळ पैठनीचा, तंबोला इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर भव्य आतिशबाजीचे आयोजन सुद्धा केले गेलेले आहे. या व्यतरिक्त अनेक खाद्य पदार्थांचे
स्टॉल, विविध घरगुती उपकरणांचे स्टॉल्स, गृहनिर्माण बिल्डर, मोठया डिस्काउंट मध्ये 2 चाकी 4 चाकी वाहनाचे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.
तरी सर्वांनी सहपरिवार, नातेवाइक व मित्रांबरोबर उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन नितीन जैन
कार्य प्रबंधक कृते महाप्रबंधक यांनी केले आहे