इतर
राहता तहसील कचेरीवर आज बिऱ्हाड मोर्चा

राहता दि११
कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरेयांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वा राहता तहसील कचेरीवर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे

तालुक्यातील अतिवृष्टीग्रत शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळा वी, पिकविमा कंपनीचा मनमानी कारभार थांबवण्यासाठी हजारोंच्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी राहाता तहसिल वरील बिऱ्हाड मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनकृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी केले आहे