आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर
आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य पद्द जाहीर
दि.२४/१२/२०२२ रोजी भांबळे फाटा ते कुशेगाव बाईक रॅली च्या माध्यमातून जय राया ठाकर जय राघोजी भांगरे घोषणा देत आणि राया ठाकर फाउंडेशनच्या विजय असो. कुशेगाव या ठिकाणीं राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पांडू (बाबा) पारधी यांच्या उपस्थित शाखा उद्घाटन करून कुशेगाव या ठिकाणी आदिवासी संस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला महिलांची फुघडी/मोरघा नाच/पुरुष कांबड नाच आणि लहान मुलांचे संस्कृती गाणी घेण्यात आली या ठिकाणीं कुशेगाव ग्रामस्थ उस्थित होते
संस्थापक अध्यक्ष पांडू (बाबा)पारधी यांच्या उपस्थित कार्यकारणी जाहीर करून व नियुक्ती पत्र देण्यात आले
महा.कार्याध्यक्ष सितारामभाऊ गावंडा
महाउपाध्यक्ष राजू भाऊ गांगड
महा सचिव लहू भाऊ उघडे
खजिनदार.भगवान शिद
सहसचिव सुनीलभाऊ पारवे
सल्लागार देविदास भाऊ हिंदोळे
महा.महिलाअध्यक्ष पूजाताई पारधी
मार्गदर्शन निवृती पादिर
नाशिक जिल्हा अध्यक्ष
आकाशभाऊ भले
आ.नगर जिल्हा अध्यक्ष लहू भाऊ मधे
इगतपूरी तालुका अध्यक्ष गोविंद कुशा सावंत
मुरबाड तालुका अध्यक्ष लाडे भाऊ मेंगाळ
मुरबाड सचिव
मुरबाड सचिव
अनिल भाऊ कवटे
असे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष पद जाहिर करत नियुक्त पत्र देण्यात आले
इगतपूरी तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर तालुका,नाशिकतालुका,सिन्नर तालुका मोखाडा तालुका,शहापूर तालुका,खोडाळा,पालघर जिल्हा,मुरबाड तालुका,रायगड जिल्हा अकोले असे सर्वच जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ते कुशेगाव ता इगतपुरी जिल्हा नाशिक
जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ते कुशेगाव ता इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महा.युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव
आदिवासी युवा गायक के ए ग्रुप अध्यक्ष संदीप भाऊ गवारी कार्यक्रमाला उपस्थित होते,
आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर
गोरगरीब कष्टकऱ्यांनवर होणाऱ्या अन्याय आत्याच्याविरुद्ध लढण्यासाठी व शिक्षणाच्या न्याय हक्कासाठी आदिवासी समाजाचा आरक्षण वाचवण्यासाठी व समाजात बोगस आदिवासी घुसखोरी होत असलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वच समाजातील समस्यांचा निवारण समजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पांडू (बाबा)पारधी यांनी सांगितले