नाशिकमहाराष्ट्र

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे विजयी

नाशिक दि2 नाशिक विभाग विधानसभा विधान परिषद पदवीधर मतदार संघाचा निवडणूक निकाल जाहीर झाला या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव करत बाजी मारली

या मत मतदार संघात एकूण 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यांना मिळालेले मतदान पुढील प्रमाणे

➡️ सत्यजित सुधीर तांबे : 68999 विजयी
➡️ शुभांगी भास्कर पाटील : 39534
➡️ रतन कचरु बनसोडे : 2645
➡️ सुरेश भिमराव पवार : 920
➡️ अनिल शांताराम तेजा : 96
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 246
➡️ अविनाश महादू माळी : 1845
➡️ इरफान मो इसहाक : 75
➡️ ईश्वर उखा पाटील : 222
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 710
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 366
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 271
➡️ नितीन नारायण सरोदे : 267
➡️ पोपट सिताराम बनकर : 84
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151
➡️ संजय एकनाथ माळी :187
➡️ वैध मते :116618
➡️ अवैध मते :12297
➡️ एकूण :129615
➡️कोटा : 58310

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button