
नेवासा प्रतिनिधी
.. शेवगाव तालुक्यातील निंबेंनांदुर येथील दौलत गंगाराम वाकडे (वय १०३ वर्ष)यांचे रविवारी दि ०९/०१/२०२२रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले
आध्यात्मिक आणि वारकरी परंपरा जपत ते गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे , त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले व एक मुलगी आहे.
पत्नी राधाबाई दौलत वाकडे, मुलगी हौसाबाई दामू मिसाळ, मुले पोपट दौलत वाकडे, भाऊसाहेब दौलत वाकडे, योसेब दौलत वाकडे, बन्सी दौलत वाकडे असा त्यांचा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शहादेव वाकडे यांचे ते आजोबा होते.