
दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील पाचुंदे येथील पिरसाहेब यात्रा उत्सवाची सुरुवात उद्या मंगळवार दि.28 मार्च2023 ला होणार आहे
या निमित्ताने बुधवार दि. 29/3/2023 रोजी जंगी कुस्ती हगामा होणार आहे दरवर्षी प्रमाने या वर्षीही
यात्रायोत्सवाचे, आयोजन केले आहे
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यात्रा कमीटी,विविध . कार्य सेवा सोसायटी चेअरमन, व्हा.
चेअरमन, सदस्य कमीटी, कर्मचारी वर्ग तसेच समस्त
ग्रामस्थांच्या कडुन परिसरातुन भाविकभक्तांनी यात
सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे होण्याची विनंती करण्यात आली आहे.