इतर
संगमनेर येथील संजय अभंग यांचे निधन

संगमनेर दि 29
संगमनेर येथील माळी समाजाचे कार्यकर्ते व महात्मा फुले ग्रामिण विकास संस्था कोतुळ चे संस्थापक अध्यक्ष संजय गणपत अभंग (वय ५०वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले
संगमनेर येथे त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना रविवार दि 28 मे 2023 रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी , दोन मुले, एक भाऊ, चार बहिणी, ,सुना नातवंडे ,पुतणे असा परिवार आहे संगमनेर अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .अक्षय अभंग, प्रतीक अभंग यांचे ते वडील होते