
दत्ता ठुबे/पारनेर:-
श्रीराम विविध कार्यकारी सेवा सोसायटी काकणेवाडी च्या चेअरमन पदी श्री प्रदीप पोपट वाळुंज व व्हाईस चेअरमनपदी श्री भास्कर गोडाजी वाळुंज यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन दगडु पा. वाळुंज गुरुजी व सदगुरु चौरे पतसंस्थेचे चेअरमन निवृत्ती वाळुंज उपस्थित होते.
श्रीराम सोसायटी काकणेवाडी ची निवडणुक प्रक्रिया सुध्दा बिनविरोध पार पडली होती.त्यामध्ये किसन वाळुंज ,श्रीधर वाळुंज, पोपट वाळुंज,रामदास वाळुंज,हरिभाऊ वाळुंज,भाऊसाहेब वाळुंज,सोन्याबापू वाळुंज,बाबासाहेब पुरी,कविता संपत वाळुंज, शोभा औटी यांची संचालक म्हणुन निवड झाली होती.

ही प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी श्री ज्ञानदेव वाळुंज व्हा.चेअरमन सोमेश्वर पतसंस्था,सुर्यभान वाळुंज संचालक,अर्जुन वाळुंज अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,विष्णु वाळुंज, पोपट वाळुंज ,संपत वाळुंज,सरदार शेख, मुबारक शेख,संदीप वाळुंज,मारुती वाळुंज,इंजि. बबन वाळुंज,ग्रा.सदस्य जयवंत वाळुंज,ह.भ.प रघुनाथ वाळुंज,मधुकर झावरे,नवजीवन पतसंस्था चेअरमन विठ्ठल वाळुंज,श्रीकृष्ण वाळुंज, दत्तात्रय वाळुंज,सुनिल वाळुंज,बाबासाहेब वाळुंज,योगेश र.वाळुंज,भगवान ना. वाळुंज ,सचिन बोरुडे,बाबाजी वाळुंज,संतोष पवार, किशोर वाळुंज, रावसाहेब वाळुंज,ग्रा . सदस्य भिकाजी वाळुंज,आप्पासाहेब वाळुंज,खंडु वाळुंज,अनिल वाळुंज,संतोष वाळुंज,नारायण वाळुंज,नामदेव वाळुंज सर,गिताराम झावरे,महेश वाळुंज,प्रविण वाळुंज, गंगाराम वाळुंज,भागाजी वाळुंज,सोपान वाळुंज, गोरक्ष वाळुंज,विकास वाळुंज,श्रीकांत वाळुंज वकील,सत्यवान वाळुंज,बाळासाहेब पवार उपसरपंच,सौ अदिका वाळुंज सरपंच व सौ शारदा वाळुंज मा.सरपंच यांनी विशेष सहकार्य केले.
या बिनविरोध निवडीबद्दल सरपंच गिताराम वाळुंज , जयवंत वाळुंज अध्यक्ष श्रीराम मित्र मंडळ,पिंपळगाव तुर्क चेअरमन बाबाजी वाळुंज, सखाराम वाळुंज सर, सुर्यकांत पवार ,अंकुश वाळुंज,डाॅ विजय पुरी ,सुभाष वाळुंज, अध्यक्ष शिवस्मारक समिती,बॅंक शाखा व्यवस्थापक सासवडे मॅडम, तालुका विकास अधिकारी शेळके साहेब यांनी अभिनंदन केले.
निवडणुक अधिकारी म्हणुन वाघमोडे साहेब, सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन भाऊसाहेब ठाणगे यांनी काम पाहिले.
