महालक्ष्मीहिवरे येथील भगवानबाबा पाणी सोसायटीचा चेअरमनपदी सौ. शोभाबाई सांगळे यांची निवड

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील भगवानबाबा पाणी सोसायटीचा चेअरमनपदी सौ. शोभाबाई मल्हारी सांगळे यांची बिनविरोध निवड झाली
शोभाबई सांगळे यांच्या नावची सूचना श्री. भगवानराव एकनाथ गंगावणे यांनी केली श्री. लाजरस सुंदर भालेराव यांनी
अनुमोदन दिले. यावेळी श्री. अण्णासाहेब आसराजी केदार संजय गंगाधर गाडे सौ. आशाबाई भगवान गायके
सौ. साखरबाई सुभाष घुले श्री. रामचंद्र पंढरीनाथ केकाण श्री. चांगदेव विश्वनाथ बोरुडे श्री. बाळासाहेब गायके
चेअरमन हिवरा सोसायटी दिनकरराव गंगावणे मल्हारी सांगळे निवडणुक अधिकारी श्री. शिंदे साहेब ,बडे साहेब
आणि शेख साहेब यांनी सहकार्य केले. शिंदे साहेब शेख साहेब बडे साहेब यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पार
पडली. त्यांचे अभिनंदन महालक्ष्मी हिवरा ग्रामपंचायत चे सरपंच सौ. चंद्रकला भगवान गंगावणे चेअरमन
महालक्ष्मी हिवरे सोसायटी सौ.सुशीला बाळासाहेब गायके यांनी अभिनंदन केले. ग्रामपंचायत हिवरे सोसायटीच्या
वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
