कोतुळ येथे सरपंच मेन्स वेअर कापड दुकानाचा शुभारंभ!

तरुणांनी व्यवसाया कडे वळावे -हभप दीपक महाराज देशमुख
कोतुळ प्रतिनिधी
सरपंच मेन्स वेअर या नूतन कापड दुकानाचा शुभारंभ (कोतुळ तालुका अकोले) येथे करण्यात आला हभप दिपक महाराज देशमुख हभप विवेक महाराज भोर यांच्या हस्ते या कापड दुकानाचा शुभारंभ थाटामाटात पार पडला
तरुणांनी नोकरी च्या मागे न लागता व्यवसायात उतरून उत्पन्नाचे मार्ग शोधावे मार्ग शोधावे असे आवाहन यावेळी हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी केले

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख, अगस्ती कारखाना चे माजी संचालक माणिकराव देशमुख भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सोमदास पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेशकाका देशमुख , अकोले बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, बाळासाहेब देशमुख सरपंच भास्कर लोहकरे उपसरपंच संजय देशमुख ,राजेंद्र देशमुख, डॉ सुभाष सोमण, सुनील शहा , मनोज देशमुख, भीमराज देशमुख ,अभिजित देशमुख ,दीपक देशमयख रावसाहेब खतोडे, भाऊसाहेब पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र आरोटे यांनी केले
स्वागत व आभार सरपंच मेन्स वेअर या कापड दुकानाचे संचालक शिवाजी देशमुख,, कौस्तुभ देशमुख, अभिजित देशमुख यांनी केले