इतर
कोतुळ येथील शांताराम देशमुख बेपत्ता

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी असलेले शांताराम भाऊसाहेब देशमुख वय 55 हे बेपत्ता झाले आहे
कोतुळ येथून दि २५ ऑगस्ट२०२३ रोजी दुपारी १२.३०वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेले मुलगा राजेंद्र शांताराम देशमुख याने दिलेल्या खबरी वरून अकोले पोलिसांनी मिसिंग चा गुन्हा नोंदविला आज कुणाला ही व्यक्ती आढळल्यास अकोले पोलिसां शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे