इतर
0समशेरपूर येथे दूध उत्पादक करणार शासन आदेशाची होळी!
अकोल प्रतिनिधी
दुधाला किमान ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर शासन आदेशाची होळी करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून उद्या दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता बस स्थानक समशेरपुर ता अकोले येथे शासनाच्या दूध दर आदेशाची होळी करण्यात येणार आहे
परिसरातील सर्व दूध उत्पादक
शेतकरी व डेअरी चालक-मालक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन
समशेरपूर येथील दूध उत्पादक कृती समिती व शेतकरी समशेरपुर यांनी केले आहे