आजचे पंचांग व राशिभविष्य दि ३०/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०८ शके १९४६
दिनांक :- ३०/१०/२०२४,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १३:१६,
नक्षत्र :- हस्त समाप्ति २१:४४,
योग :- वैधृति समाप्ति ०८:५१,
करण :- विष्टि समाप्ति २६:३६,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- त्रयोदशी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१३ ते ०१:३९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२९ ते ०७:५५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५५ ते ०९:२१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:३० ते ०५:५६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
शिवरात्रि, उल्कादर्शन, कुलधर्म, दीपदान, भद्रा १३:१६ नं. २६:३६ प.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०८ शके १९४६
दिनांक = ३०/१०/२०२४
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
घरगुती वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची मनधरणी करावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल.
वृषभ
कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत दक्ष रहा. राजकीय पाठिंबा मिळेल. आलेल्या संधीचा लाभ घ्या. मित्रांशी बोलताना काळजी घ्या.
मिथुन
मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. नवीन योजनांविषयी गौप्यता पाळा.
कर्क
आज धनवृद्धी होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. नोकरदारांची प्रतिष्ठा वाढेल. सहकारी वर्ग त्रासदायक ठरू शकतो. मैत्रीत वितुष्ट येऊ शकते.
सिंह
आज तुमचा प्रभाव पडेल. दिवस उत्साहात जाईल. कौटुंबिक सन्मानात वाढ होईल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.
कन्या
व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी राहतील. अडचणीतून मार्ग काढता येईल. जमिनी संबंधी काम पार पडेल.
तूळ
नवीन संधी चालून येईल. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जवळचे मित्र भेटतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
वृश्चिक
कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. चोरांपासून सावध राहावे. नोकरीच्या ठिकाणी आपली आब राखून वागाल.
धनू
आर्थिक कामात यश मिळेल. बोलण्यात सौम्यता बाळगाल. आरोग्याची काळजी घ्या. कर्ज देणे टाळावे. मित्रांसोबत वेळ घालवाल. बाहेरील खाणे टाळावे.
मकर
सकारात्मक दृष्टीने व्यवसाय करावा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यानी संयम बाळगावा. नवीन कामात सध्या हात घालू नका. भावंडांसोबत वेळ घालवाल.
कुंभ
तरुणांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. आज भाग्याची साथ मिळेल.
मीन
प्रतिष्ठेत वाढ होईल. रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याबाबत उदासीन राहू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर