इतर
श्री क्षेत्र कोतूळ ते शिर्डी श्री साई पायी दिंडी सोहळ्याचे आज प्रस्तान!
कोतुळ प्रतिनिधी
श्री क्षेत्र कोतूळ ते श्री क्षेत्र शिर्डी श्री साई पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्तान आज सकाळी शनिवारी होत आहे
शनिवार दि. २८.१२.२०१४ रोजी सकाळी ८.३० वा. श्री क्षेत्र कोतूळ येथील श्री दत्त मंदिर येथून हे दिंडीचे प्रस्तान होत आहे
श्री कोतुळेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र कोतूळ व परिसरातील साई भक्तांच्या शुभप्रेरणेने पायी दिंडी सोहळा आयोजीत केला आहे.तरी सर्व साई भक्त व वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यात सामिल व्हावे, असे आवाहन श्री साई परिवार सेवा भावी संस्था, परिवाराच्या वतीने केले आहे