निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन चा गुण गौरव सोहळा संपन्न

नाशिक { प्रतिनिधी डॉ शाम जाधव }आज दिनांक२६/१/२०२५ रोजी निर्मित ज्योत पत्रकार फाउंडेशन रोखठोक पोलीस टाईम न्युज यांचेकडून प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन व रोखठोक पोलीस टाईम न्युज यांचेकडून दिनदर्शिका व उल्लेखनीय क्षेत्रात काम करणारे पत्रकार यांच्या गुण गौरव समारंभ ठिकाण हुतात्मा स्मारक सीबीएस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नमिता कोहक ( सिनेमा ग्लोबल युनायटेड टाइम्स किन्नर ओम शोक आंतरराष्ट्रीय पेशल वाडा उपसेविका माननीय सुनील पवार { पोलीस उपनिरीक्षक अंबड पोलीस स्टेशन } श्रीमती अरुणा जठार { सुधाकर बहुउद्देशी फाउंडेशन संस्था नाशिक } माननीय आरिफ लफिक मुलानी { सामाजिक कार्यकर्ता} कार्यक्रमाचे आयोजक माननीय इमरान शेख रोखठोक पोलीस टाईम कार्यकारी संपादक माननीय प्रकाश गांगुर्डे रोखठोक पोलीस टाईम उपसंपादक माननीय रामचंद्र ताठे रोखठोक पोलीस टाईम संपादक माननीय डॉक्टर संदीप काकड निर्भीड पोलीस टाईम संपादक माननीय रमेश गणकवार उपसंपादक निर्भीड पोलीस टाईम आणि विलास भालेराव रोखठोक पोलीस टाईम उपसंपादक माननीय योगेश प्रभाकर घोलप संपादक मालक रोखठोक पोलीस टाईम न्युज निर्भीड ज्योत, पोलीस निर्भीड मतदार, निर्भीड पोलीस टाईम, नय मल्हार त्यामध्ये डॉक्टर अशोक बन्सी पगारे व डॉक्टर शाम जाधव यांना ही सन्मानित करण्यात आले

विशेष सौजन्य. माननीय श्री शिवाजी पांडुरंग गायधनी { साईबाबा ॲम्बुलन्स सर्विस सेवा नाशिक रोड } खालील पत्रकार मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र, शाल ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .
निर्भिड ज्योत पत्रकार फाउंडेशन.
प्रतिनिधी /पदाधिकारी
1)विलास भालेराव (भगुर)
2)इमरान शेख (नाशिक)
3)गणेश बागुल(नाशिक )
4)प्रकाश गांगुर्डे (ओझर )
5)रामचंद्र ताठे (अंबड )
6) अँड संदीप काकड (पंचवटी )
7)विजय बागुल (पाथर्डी फाटा )
8)अजय सराफ( जेलरोड )
9)आदेश वानखेडे (चांदवड )
10) अँड अशोक पगारे (धामणगाव)
11) नानाजी खैरनार( सातपूर)
12)रमेश गणकवार( जेलरोड )
13संजय वाघ (जव्हार)
14)सुधीर बुधर (जव्हार )
15)प्रशांत चोपडा (नाशिक )
16)वर्धमान लोढा (नाशिक )
17)मनीष मुथा (ना ,रोड )
18)श्याम जाधव (लाम रोड)
19)सुभाष रौंदळ (कळवण)
20)महेश आहेर (वैजापूर)
21)वसीम झारा (मालेगाव)
22)मनोज भावसार (जत्रा हॉटेल)
23)राजेश दापुरकर( हिरावाडी)
24)सुनील कोचर (जेलरोड)
25)अधिकार चौधरी (पंचवटी)
26)शिवा साठे ( श्रीरामपूर)
27) अल्लाउद्दीनशेख (श्रीरामपूर)
28)प्रशांत चोपडा (नाशिक)
29)वर्धमान लोढा (नाशिक)
30)भास्कर सारुकत्ते (भरविर.)
महिला पदाधिकारी /प्रतिनिधी
1)कविता नवांळे (नाशिक)
2सीमा चित्ते( तपोवन)
3)परविन बागवान (चांदवड)
4)माया सोनवणे( सातपूर)
5)राजनंदिनी अहिरे (ना.रोड)
6)प्राजक्ता जठार( सिडको.)
7)गायत्री लचके (कामटवांडा)
8)आशा मोरे कर्डक (फुलेनगर)
9)शेफाली नखाते (भिवंडी)
10)नीलिमा घोलप (नाशिक)
11) छाया वाघोदे (उल्हासनगर )
12 )हर्षाली भोसले (पाथर्डी)
13)संगीता मिसाळ (संगमनेर)
14)संगीता गायकवाड (श्रीरामपूर)
15) भारती हूजरे (अमृतधाम) 16) कोमल गांगुर्डे (पंचवटी)
17)मनीषा कराड (सिन्नर)
18)स्वाती गायकवाड सिन्नर
19,)द्वारका खताले
20)किरण शिंदे
पत्रकार महिलांच्या हार्दिक कुंकाचाही कार्यक्रम संपन्न झाला
एकूण पन्नास मान्यवरांचे सत्कार करण्यात आले हा वातावरण अतिशय आनंदीमय उत्साहात पार पडला