महिलांचे आरोग्य विषयी पथनाट्यद्वारे जनजागृती अभियान

नाशिक./दिंडोरी – ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य विषयी पथनाट्य द्वारे जनजागरण अभियान ग्रामीण भागातील महिलांना आपल्या आरोग्याकडे पाहिजे तसे लक्ष देता येत नाही कुटुंबातील पुरुष यांच्याकडे दुर्लक्ष करीत असतात मासिक पाळी आली की स्त्रियांना त्रासदायक असते त्याचप्रमाणे ही किळस वाणी प्रकार करून महिलांना दूर लक्ष करता ग्रामीण भागात हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे महिला आरोग्य व स्वच्छता अभियान साठी परीघा वेल्फर फाउंडेशन अध्यक्ष सौ मीनाक्षीताई शेगावकर यांनी महिलेचे जीवनमान उंचावण्याचे मासिक पाळी बाबत आजार नसून हा शारीरिक घटक आहे मासिक पाळी वेळी महिलांना समज दूर व्हावा मासिक पाळीत कुठला आहार घ्यावा हेही जनजागृती अभियानात सौ तृप्ती पाटील मॅडम प्रोजेक्ट मॅनेजर इकॉसिन सर्विसेस पुणे सौ सानिका घळसाशी मॅडम कर्नाड शिकोसरड आयोजित कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले या दोन्ही कंपनीद्वारे पथनाट्यद्वारे आयोजित करण्यात आले

कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यात आलेली गावे -ओझरखेड, वलखेड, ओझे, वनारवाडी, पालखेड बंधारा, मडकी जाम, पिंपळगाव केतकी सदरील हा आठ गावांमध्ये मासिक पाळी विषयी जनजागृती अभियान करण्यात आले त्यामध्ये शाळकरी मुलींचा सहभाग प्रत्येक गावातील महिला ह्या उपस्थित होत्या परिघा वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ मीनाक्षी शेवगावकर यांचे मार्गदर्शन लाभले हा आमचा सततचा प्रोग्राम ग्रामीण भागातील सातत्याने चालू ठेवून मासिक पाळी व महिलांचे आरोग्यासाठी जनजागृती अभियान सदैव सतर्क राहतील हीच आमची परिघावेलफर फाउंडेशन ओळख होय
