आजचे पंचांग व राशिभविष्य दि २७/०४/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०७ शके १९४७
दिनांक :- २७/०४/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४८,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति २५:०१,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति २४:३९,
योग :- प्रीति समाप्ति २४:१९,
करण :- चतुष्पाद समाप्ति १४:५६,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मेष – अश्विनी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अमावास्या वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१३ ते ०६:४८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१६ ते १०:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५२ ते १२:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
दर्श अमावास्या, सत्तू अमावास्या, अन्वाधान, भरणी रवि १९:१०,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०७ शके १९४७
दिनांक = २७/०४/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका. वेळेला महत्त्व द्या. महत्त्वाची कामे करा. केस जिंकाल.
वृषभ
तडजोड केल्यास समस्या गंभीर स्वरूप धारण करणार नाही. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
मिथुन
धार्मिक कार्यात सहभागाची संधी मिळेल. कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. विरोधकांना न दुखावता काम करा.
कर्क
कर्तृत्वाला वाव मिळेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. घरातील व्यक्तीला कमी लेखू नका. नम्र राहा. आळस करू नका.
सिंह
स्पर्धा जिंकल्याने तुमचे महत्त्व वाढेल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. आपल्या कामात क्षुल्लक अडचण येईल. हुशारी वापरावी.
कन्या
पदाची मागणी करण्यापेक्षा कार्यावर भर द्या. यश मिळेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
तूळ
खाण्याची चंगळ होईल. वेगळाच अनुभव घ्याल. जास्त भावनावश होऊ नका. मौल्यवान खरेदी कराल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक
जीवनाला कलाटणी मिळेल. नवे कार्य आरंभकराल. गरज नसेल तर फार बोलू नका. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल.
धनु
क्षुल्लक कारणाने वाद होईल. आपली आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा. प्रगतीला चांगला वाव मिळेल.
मकर
नोकरीत महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वादाच्या मुद्यात अडकू नका. वरिष्ठांची मर्जी पाहूनच मत व्यक्त करा. जिद्दीने यश मिळेल.
कुंभ
प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पडेल. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. अनावश्यक खरेदी केली जाईल.
मीन
जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. उगाचच एखादी चिंता सतावेल. धंद्यात एखादा नवा पर्याय मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर