ममदापुर येथे भव्य एक दिवसीय वैष्णव मेळावा

शेवगाव तालुका प्रतिनिधी
सच्चिदानंद श्रीपाद बाबा व परमपूज्य ह.भ.प. सद्गुरू अर्जुन सिंग परदेशी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प. सद्गुरु महादेव महाराज धाडगे यांच्या कृपेने व मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराज बिजे निमित्ताने ममदापूर तालुका गंगापूर (जिल्हा औरंगाबाद) येथे २०/३/२०२२ रोजी भव्य वैष्णव मेळावा संपन्न होत आहे
सकाळी९ ते १०दिंडी मिरवणूक रिंगण, धर्म ध्वजारोहण,महाद्वार उद्घाटन,दिपप्रज्वलन गुरु पादुका पूजन, व संत मालिका पूजन आलेल्या सर्व संत महंताच्या हस्ते होईल सकाळी १०ते १०.३० वा.उपस्थित मान्यवरांचे सत्कार संत पूजन व शुभेच्छा प्रास्ताविक आशीर्वाद उद्घाटन पर प्रवचन सकाळी १०.३०ते ११वा.होईल ह.भ.प पुजाताई महाराज कापरे गळनिंब तालुका गंगापूर यांचे प्रवचन होईल सकाळी 11 ते 12 विशेष प्रवचन ह.भ.प युवा कीर्तनकार विठ्ठल महाराज नाईक जळका यांचे होईल दुपारी 12 ते 12.30 महाप्रसाद होईल दुपारी १२.३०ते २ ह.भ.प स्वातीताई महाराज गायकवाड यांचे दुपारी २ते ४सामुदायिक हरिपाठ व चहा पाणी होईल सायंकाळी ४ते६ ह.भ.प. सद्गुरु महाराज धाडगे नजिक चिंचोली यांचे जाहीर सुश्राव्य हरिकीर्तन होईल नंतर महाआरती व सामुदायिक पसायदान होईल सायंकाळी ६ नंतर महाप्रसाद होईल असा कार्यक्रम संपन्न होईल तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक व
नामसाधना अध्यात्मिक सेवा मंडळ नजीक चिंचोली तालुका नेवासा सर्व साधक मंडळी यांनी केले आहे