युवाशक्ती अहिल्या सेना च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी अशोक कोळेकर यांची निवड
बंडु शिंदे यांची गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी निवड
गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधी
आपल्या कामाच्या बळावर त्यांनी असंख्य महाराष्ट्रभर समाजाची कुठलीही अपेक्षा न करता समाजसेवा सुरु केली आहे असे आशोक बाबासाहेब कोळेकर यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी व बंडु राजाराम शिंदे यांची गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे यांना सर्वांचे अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आपल्या युवाशक्ती अहिल्या सेने मध्ये आहे याची दखल घेऊन आशोक बाबासाहेब कोळेकर व बंडु राजाराम शिंदे यांना योग्य तो न्याय संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व मिळून देत आहोत म्हणुन आपण आशोक बाबासाहेब कोळेकर यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी तर बंडु राजाराम शिंदे यांची गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करत आहोत कारण की अगदी कमी वेळात आशोक बाबासाहेब कोळेकर व बंडु राजाराम शिंदे युवा शक्ति अहिल्या सेना या संघटनेत आधी कष्ट घेऊन संघटना वाढीसाठी युवा शक्ती यांच्या विविध पदाधिकारी यांच्या मदतीने संघटना एक वेगळ्या दिशेने नेऊन ठेवली आहे त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान करणे आपले कर्तव्य आहे म्हणून आशोक बाबासाहेब कोळेकर
यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी तर बंडु राजाराम शिंदे गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करीत आहोत
युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज दादा कोळेकर प्रदेश अध्यक्ष मनोज अण्णा पिसे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक दादा थिटे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र दत्ता भाऊ तायडे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आकाश भाऊ खरात महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष राज्य सचिव धनराज भाऊ सरगर युवक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश अहिरे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब भाऊ सोनटक्के पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळु भाऊ मस्के मराठवाडा अध्यक्ष मराठवाडा कार्याध्यक्ष देवा शेवाळे मराठवाडा संपर्क प्रमुख बालासाहेब निर्वळ, जालना जिल्हा अध्यक्ष शाहीर आसाराम काकडे मामा. सरसेनापती परसराम मासाळ बीड जिल्हा अध्यक्ष नागराज भाऊ तलवाडे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रतिभाताई धनगर महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शितल ताई गोचडे महिला आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष निर्माला बांडे मराठवाडा महिला आघाडी अध्यक्ष रुक्मिणी ताई सोमवारे मराठवाड़ा उपाध्यक्ष नंदाताई तायडे व.राज्यातील सर्व पद अधिकारी यांनी संघटना वाढीसाठी खूप कार्य केले आपल्या कामाची पावती अखेर आशोक बाबासाहेब कोळेकर यांना मिळाली तर बंडु राजाराम शिंदे संघटनेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यानिमित्त आशोक बाबासाहेब कोळेकर यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी तर बंडु राजाराम शिंदे यांची गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झाली असून त्यांना भावी वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.
आपलाच पत्रकार गणेश भाऊ ढाकणे