आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२६/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०४ शके १९४८
दिनांक :- २६/०८/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४७,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति ०८:००,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति २४:४८,
योग :- सौभाग्य समाप्ति ०७:५९,
करण :- गरज समाप्ति २०:३८,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३१ ते ०२:०५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१५ ते ०७:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१३ ते ०६:४७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
ऋक् श्रावणी, घबाड ०८:०० प., चतुर्दशी श्राध्द,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०४ शके १९४८
दिनांक = २६/०८/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नोकरी व व्यवसायात प्रगतीची उत्तम वेळ आहे.
वृषभ
महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात लाभाची संधी मिळेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन
करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रकल्पांची संधी मिळेल.
कर्क
मन प्रसन्न राहील. नोकरीत प्रलंबित कामे पूर्ण होऊन बॉसकडून कौतुक होऊ शकते.
सिंह
धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. आर्थिक निर्णय घेताना आत्मविश्वासाने पुढे जाल.
कन्या
विद्यार्थ्यांसाठी लाभदायक वेळ आहे. कामात अचूकता राहील.
तूळ
धन-संपत्तीत वाढ होण्याचा योग आहे. व्यवस्थित बजेट सांभाळणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक
शिस्तीमुळे कामात विकास होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
धनु
कमाईचे नवे मार्ग समोर येतील. संवादातून नातेसंबंध सुधारतील.
मकर
हाती घेतलेल्या प्रकल्पांत प्रगती होईल. भागीदारीच्या व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो.
कुंभ
समजदारीने योजना आख आणि कागदपत्रांची पूर्तता करूनच निर्णय घ्या.
मीन
सवयींमध्ये सकारात्मक सुधारणा करा. कामाचा योग्य पाया मजबूत होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



