आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०४/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १३ शके १९४८
दिनांक :- ०४/०९/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४०,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २४:१४,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २३:०४,
योग :- हर्षण समाप्ति १५:४४,
करण :- बालव समाप्ति १३:२१,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५५ ते १२:२८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२८ ते ०२:०१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, मन्वादी, श्रीकृष्ण जयंती (वैष्णव), यमघंट २३:०४ प., दग्ध २४:१४ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १३ शके १९४८
दिनांक = ०४/०९/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
नवीन नोकरी किंवा करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नशिबाची साथ मिळेल आणि महत्त्वाची डील फायनल होऊ शकते.
वृषभ
नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन
दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. जुन्या आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
कर्क
दिवस अतिशय सकारात्मक जाईल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील व मन प्रसन्न राहील.
सिंह
करिअरमध्ये महत्त्वाची संधी मिळेल. मात्र, ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा आणि भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.
कन्या
तुमची कार्यपद्धत फायदेशीर ठरेल. समस्या कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
तूळ
खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकतात. सावधगिरी बाळगणे आणि आर्थिक व्यवहार जपून करणे गरजेचे आहे.
वृश्चिक
महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मनावर थोडा ताण राहू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.
धनु
पैसे कमावण्याच्या आणि नवीन संधी ओळखण्याच्या चांगल्या संधी मिळतील.
मकर
नोकरी बदलण्याची इच्छा असल्यास चांगली बातमी मिळहमू शकते. भागीदारीच्या प्रकल्पांमध्ये लाभ होईल.
कुंभ
बोलताना आणि विचार मांडताना विशेष काळजी घ्यावी. कामात निष्काळजीपणा टाळा.
मीन
कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जोखीम स्वीकारणे आज फायदेशीर ठरू शकते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


