इतर
अकोले भाजप कार्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन!

समाज व्यवस्था सुधारण्यात महात्मा फुलेंचे योगदान-
वैभवराव पिचड
अकोले प्रतिनिधि
अकोले येथील भारतीय जनता पाटीं पक्ष कार्यालयात थोर समाज सुधारक का्ंती ज्योती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 125 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी आमदार.वैभवराव पिचड भाजपा ,तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे,गौरख मालुजकर, मच्छीन्द्र मंडलीक,राहुल देशमुख प्रतीक ,वाकचौरे ,, माऊली साळवे, शरद नवले आदी मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले
.तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांचे भारतीय समाज व्यवस्था सुधारणे मध्ये मोलाचे योगदान आहे.शिक्षण,महिला,दलितांना समाजात स्थान,अनिष्ट रूढी प्रथा यांच्या विरोधात लढणारे,सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले ,साविञीबाई फुले हे दापत्य होते. असे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले