कोतुळ येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने
विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचे वाढदिवसा निमित्ताने कोतुळ ता अकोले येथे रिपब्लिकन सेने च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
गुरुवार दि. २ जून२०२२ रोजी दुपारी ४ वाजता कोतुळ येथें या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळीं बार्टी संस्था चे नगर येथील प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद बार्टीचे समतादूत एजाज पीरजादे, व संतोष शिंदे तसेच जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर चे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जीवदे हे यावेळी बार्टी व जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी माहिती देणार आहे
रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर ,राष्ट्रीय प्रवक्ते ऍड संघराज रुपवते , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर डबराशे जिल्हा अध्यक्ष राजू आढाव संग मनेर – अकोले विधानसभा अध्यक्ष गवणेर सरोदे यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेना च्या अकोले तालुका अध्यक्षपदी गौतम भीमा साळवे यांची तर सचिव पदी अरुण साळवे यांची निवड झाल्याने त्यांचा यावेळी जाहीर सत्कार होणार आहे
रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबडेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोतुळ ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे
रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर ,राष्ट्रीय प्रवक्ते ऍड संघराज रुपवते , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर डबराशे जिल्हा अध्यक्ष राजू आढाव संगमनेर – अकोले विधानसभा अध्यक्ष गवणेर सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमास
कोतुळ चे सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, राष्ट्रवादी तालुका उपादयक्ष हेमंत देशमुख, राजेंद्र देशमुख ,जि प सदस्य रमेश काका देशमुख जिल्हा परिषद माजी उपादयक्ष सिताराम देशमुख ,ग्रा प सदस्य शंकर घोलप