इतर

कन्या विद्या मंदिर अकोले येथे लोकमान्य  टिळक पुण्यतिथी साजरी

अकोले /प्रतिनिधी-

अकोले तालुका एज्युकेशन  सोसायटीचे कन्या विद्या मंदिर अकोले येथे लोकमान्य  टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती  उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला
.यावेळी मुख्याध्यापक  बी एच पळसकर  यांच्या हस्ते लोकमान्य  टिळक व ज्येष्ठ शिक्षिका  मंगल कर्पे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी  लोकमान्य  टिळक  व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश झोत टाकणारी विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा पार पडली.या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

———-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button