अहमदनगर
-
संगमनेरात काँग्रेस मध्ये निष्ठावंतांची उपेक्षा , त्याच त्याच कार्यकर्त्यांना सत्तेचे गुलाबजामुन !
संगमनेरात काँग्रेस ची शिवसेना होऊ नये ? चंद्रकांत शिंदे पाटील संगमनेर दि२० संगमनेर तालुक्यात नुकत्याच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नवीन निवडी जाहीर…
Read More » -
ढोकेश्वर मंदिर परिसरामध्ये साफसफाई मोहीम
टाकळी ढोकेश्वर येथील स्वराज्य अकॅडमीने राबविला उपक्रम पारनेर प्रतिनिधी : टाकळी ढोकेश्वर परिसरातील ऐतिहासिक देवस्थान असलेले ढोकेश्वर मंदिर हे एक…
Read More » -
कष्टकरी वर्गाला न्याय देण्यात कम्युनिनिष्ठांचे मोठे योगदान —- शिवाजीराव देवढे
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधी जाती धर्माच्या नावाखाली फुट पाडणार्या विचारांना शह देण्यासाठी व सर्व श्रमिक शेतकरी कष्टकरी वर्गाला त्यांच्या न्याय्य…
Read More » -
तरुणांनी व्यवसायाकडे वळल पाहिजे —प्रा. गणेश शिंदे
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधी राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तस आजच्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, स्वत:च्या…
Read More » -
फिनोलेक्ससाठी पोपट पवार यांचे मार्गदर्शन
सोनई–जागतिक स्तरावर कार्यरत असलेली फिनोलेक्स कंपनीने शेती क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये पद्मश्री पोपटराव…
Read More » -
संगमनेर तालुक्यात वाळू तस्करी फोपावली!
महसूल आर. टी. ओ. प्रशासनाचे दुर्लक्षचंद्रकांत शिंदे पाटीलसंगमनेर दि १३ बेकायदा वाळूच्या गोरख धंद्याकडे दुर्लक्ष करावे, यासाठी वाळू माफियांकडून संबंधितांना लक्ष्मी दर्शन घडविले जात असल्याने…
Read More » -
शेवगाव पोलीस स्टेशन कडून सुनिल पहिलवान यांचा सन्मान
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधी शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील सुनील पहिलवान यांनी नुकत्याच श्रीरामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी…
Read More » -
भायगावात काल्याच्या कीर्तनाने पंढरपूर दिंडी सोहळ्याची सांगता
https://mahadarpan.in/?p=8639शहाराम आगळेशेवगाव तालूका प्रतिनिधी श्री क्षेत्र देवगड संस्थांनचे मठाधिपती शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व गहिनीनाथ महाराज आढाव, विष्णु…
Read More » -
अकोले तालुक्यात अंगणवाडयाना निकृष्ट दर्जाचा माल!
अकोले /प्रतिनिधी अकोले तालुक्यातील अंगणवाडीला पुरवला जाणारा गहू निकृष्ट दर्जाचा आला असल्याची तक्रार ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक…
Read More » -
विखे साहेबांना मंत्रिपद मिळावे राहुल पाटलांचे विठ्ठलाला साकडे !
प्रति पंढरपूर पळशी येथे घेतले विठ्ठलाचे दर्शन दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिंदे-फडणवीस सरकार च्या…
Read More » -
मोकाट जनावरांचा पालिकेने केला तात्काळ बंदोबस्त
संगमनेर प्रतिनिधीसंगंनेरा शहरातील भाजी मंडईत त्रासदायक ठरणारी मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याने दोन दिवसांमध्ये तब्बल पंधरा जनावरे पकडून पांजरपोळ येथे सोडण्यात…
Read More » -
नेवाशा त शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणारे महसूलचे खरे गुन्हेगार गळाला लागतील काय ?
कोतवालाविरोधातअपहाराचा गुन्हा दाखल दत्तात्रय शिंदे/माका प्रतिनिधी नेवासा तहसिल कार्यालयात महसूलच्या कर्मचाऱ्यांनी तहसिलदारांचा बनावट शिक्का व सही करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला…
Read More »