ग्रामीण
शिरेगाव येथील अनुसयाबाई तुवर यांचे निधन

सोनई–नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील अनुसयाबाई भानुदास तुवर( वय-९६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पच्यात ४ मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे,पणतू, असा मोठा परिवार आहे.
नगर अर्बनचे माजी व्यवस्थापक नानासाहेब तुवर यांच्या मातोश्री तर नगर येथील स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रशांत तुवर यांच्या आजी होत.