ग्रामीण
-
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात साठवण बंधारे, पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी आमदार मोनिका राजळे
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीशेवगाव व पाथर्डी तालुक्यात गत1वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे साठवण…
Read More » -
पी .जी. नवले यांचे निधन
अकोले /प्रतिनिधी अकोले तालुक्यातील इंदोरी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ गंगाधर नवले वय80 यांचे नुकतेच निधन झाले.इंदोरी ग्रामपंचायतचे सरपंच , विठ्ठल…
Read More » -
हिंदीरत्न पुरस्कार प्राप्त पोपटराव आवटे यांचा माजी आमदार नरेंद्र घुले यांच्याकडुन गौरव
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीजनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगावने तालुका शेवगाव संचलित भातकुडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भातकुडगाव तालुका शेवगाव मधील…
Read More » -
उंचखडक बु गावचा विजू दादा………
लहानपणापासून आमचा सर्वांचा तो दादा होता आणि मोठा झाल्यावर तो उंचखडक बु गावचा विजू दादा झाला.माझे वडील राजूरला सत्यनिकेतन मध्ये…
Read More » -
माळीझाप मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा.
अकोले प्रतिनिधी, देशाचा भारतीय प्रजासत्ताक दिन 72वा मोठ्या उत्साहात जि. प.प्रा. शाळा माळीझाप येथे साजरा करण्यात आला. ध्वजारोहण ग्राहक पंचायत…
Read More » -
जादूगार पी. बी. हांडे सोशल फाउंडेशनने केला प्रजासत्ताक दिन साजरा
अकोले प्रतिनिधीजादूगार हांडे फाउंडेशन सातत्याने राष्ट्रीय सण महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी साजरी करतात ,विविध प्रबोधनात्मक उपक्रम साजरे करतात ,गुणवंत मान्यवर विद्यार्थी…
Read More » -
अकोल्यात नारीशक्ती दिन साजरा
अकोले प्रतिनिधी जनजाती समाजाच्या प्रगती साठी अफाट व प्रचंड कार्य करणारे अनेक जनजाती वीर योद्धे होऊन गेले परंतु समजा पर्यंत…
Read More » -
भंडारदरा पर्यटन पंढरीत बी एस एन एल या नेटवर्क सेवेचा बोजवारा !
संजय महानोर भंडारदरा / प्रतिनिधीअकोले तालुक्यातील भंडारदरा या पर्यटन पंढरीमध्ये बी एस एन एल या नेटवर्किंगच्या सेवेचा बोजवारा उडाला असुन…
Read More » -
वत्सलाबाई गडाख यांचे निधन
सोनई-प्रतिनिधी –नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील शांत संयमी मनमिळावू स्वभावाचे वयोवृद्ध वत्सलाबाई भास्कर गडाख वय-७५ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.…
Read More » -
नवीन चांदगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी अर्जुन उंदरे तर व्हा.चेअरमन रवींद्र खंडागळे यांची निवड
सोनई-प्रतिनिधी —नेवासा तालुक्यातील ना.शंकरराव गडाख पा.यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नवीन चांदगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अर्जुन एकनाथ…
Read More » -
मोळी विका पण, मुलांनो शाळा शिका” चा मंत्र देणाऱ्या आदर्श माता : बुधाबाई भोजने
मोळी विका पण, मुलांनो शाळा शिका” असा मन्त्र देणाऱ्या आदर्श माता : बुधाबाई भोजने सुनील गिते अकोले वारकरी संप्रदायातील व आदिवासी…
Read More » -
एकत्रितपणे साजरे केले जाणारे सण ,एकमेकांना प्रेरणा देणारे – शंकर गायकर
कोतुळ प्रतिनिधी दैनंदिन जीवनात पारंपरिक पद्धतीने सण साजरे केले जातात,मात्र हिंदू धर्मातील एकत्रितपणे साजरे केलेले सण हे महिलांना प्रेरणा देणारे,एकमेकांचे…
Read More »