इतर
. जिओ युजर्सला नवीन वर्षांची मिळणार 5G ची गिफ्ट !

रिलायन्स जिओ राज्यातील आणखी दोन शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार.!
रिलायन्स जिओने देशातील आणखी 11 नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून ,महाराष्ट्र राज्यातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद आणि नाशिक शहरात जिओने 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, दोन्ही शहरातील जिओ युजर्सला नवीन वर्षांची गिफ्ट दिली आहे.