सामाजिक
-
रुंभोडी मुख्य चौकात बंदिस्त गटार चे काम मार्गी…..
कमी सेस मधे विकास कामे करायला इच्छा शक्ती लागते – मारुती मेंगाळ अकोले प्रतिनिधी गेली अनेक वर्षांपासून पंचायत समिती सदस्य…
Read More » -
जनशक्तीच्या वतीने मॉंसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानं जयंती साजरी!
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीगरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र…
Read More » -
जिजाऊंच्या विचारांमुळे स्वराज्य घडले, डॉ.कृषिराज टकले
शेवगाव दि 12राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आशीर्वादाने स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी पूर्ण केले , आईसाहेब जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी युद्धनीती, राजनीति…
Read More » -
वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून रुग्णांना ५१ हजाराची मदत !
सोनई प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा बँकेचे चेअरमन रेवणनाथ मिठू निमसे यांनी वाढदिवसाचा खर्च न करता ५१ हजाराची मदत…
Read More » -
गुंफा येथील मंदिर सुशोभिकरणास डॉ. सोमाणी यांची आर्थिक मदत!
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधी शेवगाव – नेवासा राजमार्गावरील श्री क्षेत्र गुंफा येथील श्री काळेश्वर देवस्थानच्या मंदिरकमान व पायऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी…
Read More » -
शब्दगंधमुळे साहित्य क्षेत्राला नवी झळाळी – जयंत येलुलकर
शहाराम आगळे शेवगाव तालुका प्रतिनिधी समाजातील लोकांच्या वेदनांना फुंकर घालण्याचे काम साहित्य करते आणि नवोदितांना संधी देण्याचे काम शब्दगंध करते,त्यामुळे…
Read More » -
नव्या वर्षात “सावित्री उत्सव” घरोघरी साजरा करा श्री संत सावता माळी युवक संघाचे आवाहन
आळेफाटा /प्रतिनिधी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला असून जातीपातीधर्माच्या पलिकडे जाऊन समाजात माणूसपण टिकवण्यासाठीची एकजूट म्हणून नवीन वर्षातला…
Read More » -
शिवरायांचे विचार तळागाळात त पोहचवणे हीच खरी शिवरायांना आदरांजली -कल्याण महाराज काळे
शेवगाव दि ०१शिवरायांची युद्धनीती बुद्धिकौशल्य आणि राजनीती या सर्वांचा संगम स्वराज्य उभे करण्यासाठी शिवरायांनी केला त्यामुळे मराठ्यांचा इतिहास उभा राहिला…
Read More » -
टाकळी ढोकेश्वर येथे साई सावली हाँस्पिटल आयोजित कोरोना योध्दा सन्मान सोहळा सम्पन्न!
साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल ग्रामिण भागाला संजिवनी – शिवाजीराव शिर्के दादा भालेकर टाकळी ढोकेश्वर /प्रतिनिधी साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल ग्रामिण…
Read More » शेंडी महाविद्यालयात पद्मभूषण विखेंची पुण्यतिथी साजरी
राजूर प्रतिनीधी, पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील हे शिक्षण व सहकार क्षेत्रातील दुरदृष्टी असलेले लोकनेते होते. त्यांचा ग्रामीण आदिवासी भागातील शिक्षणाचा…
Read More »-
स्वाभिमानी मराठा महासंघाचा आज पुरस्कार वितरण सोहळा !
शेवगाव तालुका प्रतिनिधी शेवगाव तालयक्यातील भातकुडगाव येथे शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे स्वाभिमानी मराठा…
Read More » -
प्रहार संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला यश
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधी नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने दिनांक…
Read More »