ग्रामीण
वत्सलाबाई गडाख यांचे निधन

सोनई-प्रतिनिधी
–नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील शांत संयमी मनमिळावू स्वभावाचे वयोवृद्ध वत्सलाबाई भास्कर गडाख वय-७५ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पच्यात तीन दीर,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे, असा परिवार आहे.
कार्यकर्ते बाळासाहेब गडाख, शिक्षक नितीन गडाख यांचे त्या मातोश्री होत.