इतरग्रामीण

राजापूर येथील शरद भालेराव यांचे निधन

अकोले/प्रतिनिधी..

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नाभिक समाजाचे श्री शरद देवराम भालेकर,( वय ६३ ) यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा , सुन, पाच मुली , जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघ व सलून असोसिएशन अहमदनगर जिल्हा व नाभिक समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button