
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे श्री गणेश जयंती निमित्ताने रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांची कीर्तन सेवा होत आहे
दि.४ फेब्रुवारी व ५ फेब्रुवारी २०२२ रोजी गणेश जयंतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे.सकाळी ९ ते १२:३० गणेश याग महापुजा होणार आहे
ह.भ.प.विवेकानंद महाराज शास्त्री यांची शुक्रवार दि.४ फेब्रुवारी सायं ८ ते १०.वाजता तर भ.प.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची कीर्तन सेवा शनिवार दि.५ फेब्रुवारी रोजी सायं ८ ते १० वाजता होणार आहे
यावेळी आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे
मा.श्री.सुहास चव्हाण साहेब ( पोलीस निरीक्षक पाथर्डी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे
या कार्यक्रमासाठी
सर्व गणेश भक्तांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ,खरवंडी कासार ग्रामस्थांनी केले आहे