माजीमंत्री बबनराव घोलप यांनी दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनास भेट.

पुणे. दि. 11..महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीकभवन पुणे याठिकाणी आज सकाळी भेट दिली. वभवनाची पाहणी केली. सर्व प्रथम त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून भावपूर्ण मानवंदना दिली. त्यांच्या सोबत राष्ट्रीय मानवाधिकार हक्क. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्रजी लिंगाडे. जिल्हा अध्यक्ष सागर थोरात. RMH. मा. शैलेश तुरवणकर. कलाकार वार्ता. संपादक मा. प्रशांत नाईक. राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा. माधवीताई लिंगाडे. मा. रज्जाक शेख. अदि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क. राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र लिंगाडे मा. मंत्री बबनराव घोलप यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. व महिला कल्याण योजना. तरुण बेरोजगार. कलाकारास मानधन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासंदर्भात त्यांची चर्चा झाली.