इतर
मांडेमोरगव्हाण येथील रंजना घुले यांचे निधन

सोनई–नेवासा तालुक्यातील मांडेमोरगव्हाण येथील रंजना जालिंदर घुले वय-३९ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पच्यात पती,एक मुलगा,दोन मुली, दिर, जाऊबाई,पुतणे,पुतण्या, असा मोठा परिवार आहे.
अविनाश घुले यांच्या त्या मातोश्री तर जालिंदर घुले यांच्या त्या पत्नी होत.अचानक निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.