दहिगावने सोसायटी निवडणुकीसाठी खलबते सुरू!

दहिगावने विकास सोसायटी निवडणूकीबाबत नियोजन बैठक सम्पन्न
शेवगाव दि१६
दहीगावने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणूकीबाबत दहीगाव ने येथे नियोजन बैठक पार पडली
शिवाजी निळ यांच्या निवासस्थानी ह.भ.प कल्याण महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारतीय जनता पार्टी चे जिल्हा चिटणीस मुस्लिम अल्प संख्यांक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
यावेळी इच्छुक उमेदवारांची चाचपणी तसेच मतदारांच्या जनजागृती बाबतीत चर्चा झाली इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली

यावेळी, बशीर भाई पठाण ,जिल्हा चिटणीस आसाराम नरे, ग्रामपंचायत सदस्य रांजणी( भारतीय जनता पार्टी चे शेवगाव तालुका सरचिटणीस) बाळासाहेब भिसे ,शिवाजी मरकड, शरद थोटे ,अनिल कसबे, विविध सेवा सहकारी सोसायटी दहिगावने बाबासाहेब पानखडे, दादासाहेब पानखडे, अशोक शिदोरे, शंकर वारुळे, नारायण माताडे ,,अशोक दळवी, अरुण काशीद, दत्तु सकुंडे, भागचंद काशीद ,सुरेश काशीद ,देविदास चव्हाण, नंदु चव्हाण ,सोमनाथ पंकज शिदोरे योगेश गवळी सर्जेराव घानमोडे अंबादास माताडे, राजेंद्र निळ, जालिंदर निळ, शिवाजी निळ ,,रोहिदास घानमोडे, वाहेद शेख आदी उपस्थित होते