भास्करगिरी महाराज यांची खेडले परमानंद स्वामी समाधी स्थळाला सदिच्छा भेट.

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
शिवभारतकार कवींद्र परमानंद मठास ‘क वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच
वंदनीय गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी खेडले परमानंद ,परमानंद स्वामी समाधी स्थळाला सदिच्छा भेट. दिली
शिवभारत ग्रंथाचे लेखक कवींद्र परमानंद हे शहाजी राजे ,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे या तीन पिढ्यांशी संबंध असलेले शिवभारतकार कवींद्र परमानंद यांची समाधी खेडले परमानंद तालुका नेवासा (जिल्हा अहमदनगर) या ठिकाणी आहे.
स्वामी परमानंद बाबा मठ ट्रस्ट खेडले परमानंद विश्वस्त मंडाळाच्या विंनातीला मान देऊन गुरूवर्य भास्कर गिरी महाराज यांनी खेडले परमानंद ला संदिछा भेट दिली. यावेळी अन्साराम महाराज मिसाळ, परमानंद गड आबंळनेर. बहिरट महाराज , आबा मुळे ( नेवासा )
स्वामी परमानंद बाबा मठ ट्रस्ट संस्थापक व अध्यक्ष किशोर फकीरा केदारी .उप.आ.प्रंल्हाद दिंगबंर आंबिलवादे संचिव.नानासाहेब गायकवाड, कोशाअध्यक्ष. विजय शिंदे . विश्वस्त आशोक शिंदे , कृण्णा राऊत ,प्रंदिप गोसावि , संभाजी बर्डे , संतीश बर्डे , आशोक ब्राम्हंणे , मोसिम शेख, दौवलतगिरी मोकाशी (पुजारी) संरपच. राजेद्र राजाळे तंटामुक्ती अध्यक्ष. दगुबाबा हवालदार ,उप. राजेद्र बर्डे सुरेकांत केदारी , संदिप केदारी , नानासाहेब पा तुवर भाऊसाहेब पा मोकाशी , चांगदेव गोसावी,मोहम्मद ईनामदार , सुर्यभान आघाव , दत्तुभाऊ खुळे ( वळण) दादासाहेब रोठे , रोहीदास बर्डे, डॉ. हारेकृण्ण गुरसाळ, भाऊसाहेब राजाळे, आल्लुभाई ईनामदार,नयुमभाई ईनामदार,घोरपडे मामा , पोपट राजाळे, संतोष तुवर, नानासाहेब केदारी, राजुभाऊ महानोर, बाळासाहेब आंबिलवादे, दत्तात्रेय कुंभकरण , रमेश राजाळे, सुर्यकात राजाळे, जाविद ईनामदार, ,राजु बनंकर, राजु महानोर, राजाबापु शिंदे, बाळासाहेब तुवर, आशोक शिंदें , दंत्तु तुवर, भिमराज केदारी, प्रशांत केदारी, दौलतराव तुवर , सुर्यकांत तुवर, योगेश रोठे, , राहुल वैरागर, बाळासाहेब गोसावी, राहुल भुंजबळ, ऋषिकेश भुंजबळ,आजित ईनामदार, अशोकराव कुलट वळण , प्रशांत तुवर, फकीर महंमद हवालदार,
शिवाजी गोसावी. आदी भाविक भक्त व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
