अहमदनगर
-

माजी प्राचार्य पंढरीनाथ तुकाराम हिरगळ यांचे मरणोत्तर देहदान!
श्रीरामपूर : विज्ञाननिष्ठ विचार, विवेकवादी दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी यांचा जीवनभर पुरस्कार करणारे रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले माजी प्राचार्य…
Read More » -

अकोल्यात दिव्यांग विद्यार्थी शिबिराला चांगला प्रतिसाद
अकोले प्रतिनिधी आज दिनांक- 02/10/2026 रोजी समावेशीत शिक्षण विभाग, पंचायत समिती अकोले आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने…
Read More » -

श्रमातून नि ज्ञानातून घडलेला माणूस दिशादर्शक ठरतो :- प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर
संजय उकिरडे /प्रतिनिधी श्रीरामपूर – श्रमातून नि ज्ञानातून घडलेला माणूस दिशादर्शक ठरतो, आमचे महाविद्यालयीन मित्र ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये…
Read More » -

अभ्यासपूर्ण मांडणी ने प्रशासनाची सांगड घालून काम करणारा समाजभिमुख नेता – सत्यजित तांबे
महादर्पण न्यूज टीम देशाच्या सर्वांगीण प्रगती करता सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय क्षेत्रात चांगल्या प्रतिनिधीची गरज असते. दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता,…
Read More » -

रेशनच्या धान्याची व शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासा – रामदास फुले
अहिल्यानगर : प्रतिनिधी — अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी असून लाभार्थ्यांना निकृष्ट व…
Read More » -

विद्यार्थ्यांनी केवळ मार्कांची नाही तर ज्ञानाची साधना करावी – संदीप वाकचौरे
अकोले प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी ज्ञानाची साधना करावी मार्कांची नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, व्याख्याते व जेष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी…
Read More » -

नेप्तीत ‘महाविस्तार एआय ॲप’चा जागर :
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा- कृषी अधिकारी नवले , . . शेतीच्या निर्णयांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ अहिल्यानगर : प्रतिनिधी -नगर…
Read More » -

मुळा कॅनॉल मार्फत शेतीसाठी पाणी दया अन्यथा धरणे आंदोलन!
दत्तात्रय शिंदे महादर्पण प्रतिनिधी मुळा धरणातील पाणी मुळा कॅनल मार्फत शेतीसाठी तातडीने देण्यात यावे अन्यथा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा…
Read More » -

अकोल्याच्या नगराध्यक्ष धुमाळ कि नाईकवाडी उद्या फैसला
माजी आमदार वैभवराव पिचडांच्या नेतृत्वाची उदया अग्निपरीक्षा अकोले प्रतिनिधी अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने वाटपूरला राबविला सामाजिक ऊपक्रम
नेवासा प्रतिनिधी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नुकताच (22जुलै) रोजी संपन्न झाला, मात्र कार्यकर्त्यांनी कोणताही बॅनर बाजी…
Read More » -

संगमनेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
तालुकाध्यक्षपदी अजय फटांगरे, शहराध्यक्षपदी सोमेश्वर दिवटे; कार्याध्यक्षपदी अमोल शेलकर यांची निवड संगमनेर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियान…
Read More » -

पुणे–नाशिक रेल्वे मार्ग रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
संगमनेर प्रतिनिधी पुणे–नाशिक सरळ मार्ग रेल्वे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी चंदनपुरी जिल्हा परिषद गटातील…
Read More »











