शेवगाव पांढरीपुल रस्त्यावर वीज वितरण विरोधात शेतकरी एकवटले!

दत्तात्रय शिंदे
माका /प्रतिनिधी_
,नेवासे तालुक्यातील माका या ठिकाणी महावितरणाच्या विरोधा शेवगाव_पाढरीपुलस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
माका, पाचुंदे,म.ल.हिवरे शेतकरयांनी दोन महिन्यांपूर्वीच वीज बीले भरुनही महावितरणाकडुन पुर्वकल्पना न देता शेती विजतोडणी केल्याने,संतप्त शेतकरयांनी रास्ता रोको आंदोलना बाबत निवेदनं दिले होते या आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याने महावितरणाकडुन नरमाईची भुमीका घेत लागलीच विजजोडणी करण्यात आली.
याप्रसंगी गावचे सरपंच नाथा घुले,माजी सरपंच यादव शिंदे,गंगाधर भुजबळ,भगवान गंगावणे,शेतकरी ज बाजी पांढरे,पांडुरंग घुले,रामभाऊ तवार,कडुचंद कोकाटे अनिल घुले,ज्ञानेश्वर सानप,बाबा लोंढें,ज्ञानेश्वर पागीरे,अंबादास गायकवाड,मोहन पागिरे,बारकु खेमनर,बळीकाळे ,मल्हारी आखाडे,आबा पालवे,कडुचंद म्हस्के,दत्ता मदने, रामदास दारकुंडे,संतोष भुजबळ,चंद्रकांत बोंद्रे,बाबा को काटे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.