इतर

धांदरफळ येथील संभाजी वाकचौरे यांचे निधन

संगमनेर प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील प्रसिद्ध व्यावसायिक , कारागीर
श्री.संभाजी लक्ष्मण वाकचौरे यांचे ( ८१ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वाकचौरे हे अध्यात्मिक वृत्तीचे होते.सामाजिक चळवळीत ते सक्रिय होते.परीसरात उत्तम व्यावसायिक म्हणून ते परीचित होते.त्यांच्या पश्चात व्यावासायिक सतिश व अभियंता विजय ही दोन मुले ,तीन मुली ,पत्नी, सुना ,नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button