कृषी
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार
-रावसाहेब घुमरे पाटील.

अहमदनगर प्रतिनिधी–
येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे
कृषी व मृद जल संवर्धन परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब घुमरे पाटील.
यांनी सांगितले
शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या अनेक योजनेचा आढावा .व शेतकऱ्यांचे प्रश्न .व शासनाच्या विविध योजना पासुन कोणताही शेतकरी बंधु वंचित राहणार नाही. याकडे लक्ष.वेधने व थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्यात दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली . शेतकरी बांधवाच्या हितासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे. कृषी अधीक्षक व मृद जलसंधारण कार्यकारी अभियंता यांची भेट घेउन जलयुक्तशिवार झालेल्या कामाची पाहणी करणार आहे.असेही ते म्हणाले.