इतर
भाऊसाहेब मनाजी शिंदे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले येथील महालक्ष्मी देवस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब मानाजी शिंदे (वय ८७ वर्षे) यांचे निधन वृद्धापकाळाने निधन झाले
अकोले ग्रामपंचायतीचे सदस्य,व मॉडर्न हायस्कूल अकोले मध्ये लिपिक म्हणून त्यांनी काम पाहिले
मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश शिंदे सर व अकोले महाविद्यालयाचे सेवा निवृत्त उपप्राचार्य व साहित्यिक प्रा.डॉ.सुनील शिंदे यांचे ते वडील, होते