स्वाभिमानी मराठा महासंघाचा छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेला पाठींबा- डॉ कृषिराज टकले

अहमदनगर प्रतिनिधी
मराठा समाजासाठी प्रेरक ठरणारे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी दिनांक 12 मे रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना करून मराठा समाज व शेतकरी वर्गामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले आहे स्वाभिमानी मराठा महासंघाने छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे
क,मराठा समाज एकत्रिकरण करण्याचे काम केले आहे त्यामुळे छत्रपती संभाजी राजे यांच्यासोबत स्वाभिमानी मराठा महासंघ राहील असे आव्हान संघटनेचे संस्थापक डॉ, कृषिराज टकले यांनी केले आहे
संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला मिळणारा हमीभाव ,मराठा आरक्षण यासारख्या गंभीर प्रश्नासाठी समाजाची एकजूट करून समाजाला दिशा देण्याचे प्रयत्न केला आहे
छत्रपती संभाजी संभाजी राजे यांची लवकरच भेट घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ त्यांना पाठिंबा देणार आहे असे आव्हान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, प्रदेश निरीक्षक अंकुश डांभे,युवक प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी,मराठा भुषण चंद्रकांत लबडे, कार्याध्यक्ष रितिक पाटीलष , अनिल सुपेकर, ह-भ-प हभप प्रतीक्षा ताई गिरमकरष डॉ, राधा गमे , चंद्रकांत कराळे, शरद खांदे ,मनीषा निमसे ,किशोर लोंढे ,अमोल म्हस्के, प्रवीण भिसे ,प्रतिक्षा घाडगे आदींनी केले आहे
———-