इतर
कोतुळ – राजूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

कोतूळ प्रतिनिधी
जामगाव कोतूळ जामगाव कोतूळ या रस्त्यावरील सुरू असणारे रस्ता काँक्रिटीकरण चे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केले आहे
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग राजूर चे अभियंता अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे

