अहमदनगर
खिरविरे येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे येथे मोफत आरोग्य निदान शिबिर संपन्न झाले परिसरातून या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला
अकोले येथील डॉ भांडकोळी यांचे हरिश्चंद्र मल्टिस्पेशालिटी अॅण्ड रिसर्च सेंटर व हरिश्चंद्र मेडीकल फाऊंडेशन, ट्रायबल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर आणि ग्रामपंचायत, खिरविरे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते
महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य विमा योजनेअंतर्गत ९७१ उपचार आणि १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ठ आहेत. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रु. १.५ लाख पर्यंत मोफत वैद्यकिय सेवा देने साठी खिरविरे गावामध्ये डॉ एम के भांडकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य निदान शिबीर पार पडले