राजकारण
भारतीय ट्रायबल पार्टी चा ,शेतकरी समृद्धी मंडळाला जाहीर पांठींबा !

अगस्ती कारखाना निवडणूक
अकोले प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखान्या च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय ट्रायबल पार्टी ने शेतकरी समृद्धी मंडळाला जाहीर पाठींबा दिला .
शेतकरी समृद्धी मंडळाचे अध्यक्ष .आ.डॉ. किरण लहामटे यांच्या कडे भारतीय ट्रायबल पार्टीने पाठींब्याचे पत्र दिले
पार्टीचे नेते गणेश डगळे व तालुका अध्यक्ष संकेत सामेरे यांनी हे पाठींब्याचे पत्र दिले तमाम शेतकरी, ऊस उत्पादन मतदार यांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे की शेतकरी समृद्धी मंडळाच्या निवडणूक लढवीत असलेल्या सर्व उमेदवार यांना कारखाण्याच्या सर्वांगीन विकासासाठी प्रचंड बहुमताने विजयी करावे असे अवाहन भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
